मराठीमोळी अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत | Abhidnya Bhave In Hindi Serial | Bawara Dil |Lokmat Filmy

2021-08-24 2

तुला पाहते रे मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते....अभिज्ञा भावेने सोशल मिडियावर तिचा आगामी मालिकेतील लूक शेअर केला आहे.... अभिज्ञा हिंदी मालिकेत झळकणार असून या मालिकेत ती जान्हवी नावाची भूमिका साकारणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे....

#abhidnyabhave #Bawaradil #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber